navi-upi-app-with-earning-proof-featured-imagethis is Image of navi UPI app most Popular Like Paytm, phone pe.
navi-upi-app-with-earning-proof-featured-image

Navi UPI Refer and Earn ही Navi LTD द्वारे प्रदान केलेली आणि NPCI द्वारे मान्यताप्राप्त डिजिटल पेमेंट सेवा आहे. या सेवेद्वारे वापरकर्ते त्यांचे विद्यमान बँक खाते लिंक करून त्वरित UPI Payment करू शकतात, पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकतात, QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात, तसेच बिले भरणे, मोबाईल रिचार्ज आणि Online Payment यांसारख्या सुविधा वापरू शकतात. Navi लहान रकमेच्या व्यवहारांसाठी UPI Lite ची सुविधादेखील देते, ज्यामुळे पात्र व्यवहारांमध्ये प्रत्येक वेळी UPI PIN टाकण्याची आवश्यकता नसते. UPI ही NPCI द्वारे संचालित पेमेंट प्रणाली असून ती RBI च्या नियामक चौकटीअंतर्गत कार्य करते. Navi UPI हे स्वतंत्र बँक खाते नसून तुमच्या विद्यमान बँक खात्याशी जोडलेले UPI Application/Interface आहे. Navi वापरताना मिळणारे Referral Rewards किंवा Offers त्यांच्या लागू असलेल्या अटी व पात्रतेनुसार बदलू शकतात. वापरकर्त्यांनी आपला UPI PIN, OTP किंवा इतर गोपनीय बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर करू नये. याच सोबत Technology बद्दल हि माहिती ठेवा हा ज्यामुळे तुमची कधी फसवणूक नको हो म्हणून AI ची मदत घ्या.

navi upi refer and earn Payment Proof

navi upi refer and earn amount transfer in Bank account.

Navi UPI वर Refer & Earn कस करायचं

  • Navi App ला उघडा
    • Navi ॲप इन्स्टॉल/ओपन करा आणि तुमच्या बँकेने link असलेला मोबाइल नो. वापर करून लॉग इन करा.
  • Navi UPI सेटअप पूर्ण करा
    • OTP द्वारे तुमचा Mobile No. Verify करून घ्या.
    • तुमचे बँक खाते जोडा.
    • आवश्यक असल्यास तुमचा Navi UPI ID आणि UPI PIN तयार करा.
  • Payment करा Rs 1 आणि मिडवा Rs 5 .
  • इथे तुम्हाला Payment करायला सांगेल तेव्हा तुम्हाला Rs 1 ची payment करायची आहे.
  • इथे तुम्हाला जास्त रुपयेची payment करायची गरज नाही .
  • Rs १ सेंड केल्या नंतर एक Scratch Card मिळेल त्याला संसारातच केल्यावर 500 coins मिळेल जे कि 5 रुपये मध्ये convert होता.
  • Coins ला कॅश मध्ये convert करण्यासाठी app च्या वरच्या बाजूला “Coins Icon” असेल त्यावर touch करा मग तिथे “Get ₹5 cash ” असं असेल त्यावर touch करा आणि “cash transferred to you bank successfully” आणि वरून तुम्हाला Message येणार.
  • Referral चा Option शोधा
    • Refer and Earn च्या नावाने हा Option तुम्हाला Homepage वर पाहायला मिळेल तेव्हा Share & earn वर touch करा.
  • हे तुमच्या मित्रासोबत Share करा.
    • WhatsApp
    • Instagram
    • Telegram
  • तुमचा मित्राने ने App तुमच्या लिंकनेच डाउनलोड केल्या वर तुम्हाला Reward मिळेल.
  • मित्र आवश्यक ती कृती पूर्ण करतो.
    • इथे तुमच्या मित्राने फक्त app डाउनलोड केला म्हणून तुमहाला Reward नाही मिळेल त्यासाठी तुमच्या मित्राला Transactions करावे लागेल जसे कि- बँक Add करून कोणालाही Rs 1-2 Payment करणे. असं केल्या वर तुम्हाला आणि तुमच्या मित्राला रिवॉर्ड मिळेल.
  • Download Link: https://r.navi.com/8Z9hJD ( हीच use करा)

महत्वाच्या सूचना

  • तुमच्या मित्राला App तुमच्या लिंक ने डाउनलोड केल्या वर तुम्हाला पुढे रिवॉर्ड मिळेल
  • scratch card 24 तासाच्या आत मिळेल.
  • Refer ची रक्कम बदलत राहते
  • Self Transfer केल्याने Reward व cashback मिळणार नाही आणि ज्याला तुम्ही refer करताय त्यांनी ७ दिवस त्याला वापरायचं आहे.
Navi upi refer and earn rules

FAQs

  1. Navi UPI वापरण्यासाठी बँक अकाउंट आवश्यक आहे का?

    होय. Navi UPI वापरण्यासाठी तुमचे बँक अकाउंट लिंक करणे आवश्यक आहे. Navi च्या माहितीनुसार सुरुवातीला मोबाईल नंबर verify करून बँक अकाउंट add करावे लागते.

  2. Navi UPI सुरक्षित आहे का?

    Navi UPI हे NPCI-approved UPI service म्हणून Navi कडून दिले जाते. मात्र कोणालाही तुमचा UPI PIN किंवा OTP शेअर करू नका.

  3. Navi UPI वर Transaction History पाहता येते का?

    होय. Navi अप्पमध्ये तुमच्या पेमेंट्सची history तपासता येते

  4. Navi UPI वर Rewards किंवा Cashback मिळतो का?

    Navi UPI वापरताना rewards मिळण्याची संधी Navi देते. मात्र rewardची रक्कम, पात्रता आणि offerच्या अटी वेळेनुसार बदलू शकतात, त्यामुळे सध्याच्या offerची माहिती Navi app मध्ये तपासणे योग्य आहे

  5. UPI PIN कोणाला सांगावा का?

    नाही. कधीही सांगू नका. NPCI नुसार QR code scan करून UPI PIN टाकणे हे पैसे देण्यासाठी असते; पैसे घेण्यासाठी UPI PIN टाकण्याची गरज नसते. त्यामुळे “cashback/reward मिळवण्यासाठी PIN टाका” असे सांगणाऱ्या व्यक्ती किंवा लिंकपासून सावध रहा.

  6. Navi UPI म्हणजे काय?

    Navi UPI ही Navi ची UPI पेमेंट सेवा आहे. याच्या मदतीने तुम्ही बँक अकाउंट लिंक करून पैसे पाठवू शकता, पैसे स्वीकारू शकता आणि QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता.

By Surwade Satish

Hello Friends Its Satish and I want to share Real but Interesting things with you by blogs. Basically I am Graduate students but love To put forward one's point of view by writing.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत