Highlights
SSC CHSL Bharti 2026 – Overview (महत्वाचे तपशील)
SSC CHSL Bharti 2026: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission – SSC) अंतर्गत विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) आणि डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) या पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जे उमेदवार केंद्र सरकारी नोकरी शोधत आहेत आणि १२वी उत्तीर्ण आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करावेत.

| तपशील (Specification) | माहिती (Details) |
|---|---|
| भरती संस्था (Recruitment Board) | स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission – SSC) |
| परीक्षेचे नाव (Exam Name) | Combined Higher Secondary Level (CHSL) Exam 2026 |
| पदाचे नाव (Post Name) | LDC, JSA, DEO (Data Entry Operator) |
| एकूण जागा (Total Vacancies) | 2536 |
| शैक्षणिक पात्रता (Qualification) | 12वी पास (12th Pass) |
| नोकरीचे ठिकाण (Job Location) | संपूर्ण भारत (All India) |
| अर्ज पद्धती (Application Mode) | ऑनलाइन (Online) |
| अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | ssc.gov.in |
पदांची माहिती आणि वेतन (Post Details & Salary Pay Scale)
| Post Name (पदाचे नाव) | Pay Scale (वेतन श्रेणी) |
|---|---|
| Lower Division Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA) | Pay Level-2 (₹19,900 – ₹63,200) |
| Data Entry Operator (DEO) | Pay Level-4 (₹25,500 – ₹81,100) & Level-5 |
| Data Entry Operator (Grade ‘A’) | Pay Level-4 (₹25,500 – ₹81,100) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- LDC / JSA & DEO पदांसाठी: मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून 12वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- DEO Grade ‘A’ (CAG / मंत्रालयांसाठी): विज्ञान शाखेतून (Science with Mathematics) 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2026 रोजी रोजी खालीलप्रमाणे असावे:
- किमान वय (Minimum Age): 18 वर्षे
- कमाल वय (Maximum Age): 27 वर्षे
शासकीय नियमांनुसार वयात सूट (Age Relaxation)
- SC / ST उमेदवार: 5 वर्षे सूट
- OBC उमेदवार: 3 वर्षे सूट
- PwBD (दिव्यांग) उमेदवार: 10 ते 15 वर्षे सूट
अर्ज शुल्क (Application Fee)
- General / OBC / EWS पुरुष: ₹100/-
- महिला / SC / ST / PwBD / Ex-Servicemen: फी नाही (Nil – मोफत)
- फी भरण्याची पद्धत: Net Banking, UPI, Credit/Debit Card द्वारे ऑनलाइन.
निवड प्रक्रिया (Selection Process)
SSC CHSL भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- Tier-I Exam: संगणक आधारित परीक्षा (Computer-Based Test – CBT)
- Tier-II Exam: लेखी परीक्षा + Skill Test / Typing Test
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| ‘अर्ज दुरुस्तीसाठीची मुदत’ आणि दुरुस्ती शुल्काच्या ऑनलाइन भरणाचे दिनांक. | 14.10.2026 to 16.10.2026 (23:00 Hours) |
| ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात | 07.09.2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) | 07.10.2026 (23:00 Hours) |
| ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख | 08.10.2026 (23:00 Hours) |
| Tier-I परीक्षा तारीख (Exam Date) | – |
How to Apply (ऑनलाइन अर्ज कसा करावा?)
- सर्वप्रथम SSC च्या नवीन अधिकृत पोर्टलवर जा: ssc.gov.in.
- तुम्ही आधी नोंदणी केली नसेल, तर ‘Register Now’ वर क्लिक करून OTR (One Time Registration) पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यावर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून Login करा.
- ‘Combined Higher Secondary (10+2) Level Examination’ पर्यायावर क्लिक करून Apply बटण निवडा.
- आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- थेट वेबकॅमद्वारे Live Photo आणि स्वाक्षरी (Signature) अपलोड करा.
- भरलेला अर्ज पुन्हा तपासून घ्या आणि आवश्यक असल्यास अर्ज फी ऑनलाइन भरा.
- शेवटी Submit बटणावर क्लिक करून भरलेल्या अर्जाची Printout / PDF डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
| लिंकचे नाव | Direct Link |
|---|---|
| अधिकृत जाहिरात (Notification PDF) | Click Here |
| ऑनलाइन अर्ज करा (Apply Online Link) | Apply Online |
| अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | https://ssc.gov.in/ |
| BOB Bharti | Check Out |
Frequently Asked Questions (वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ)
Q1. SSC CHSL भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून किमान १२वी (10+2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q2. SSC CHSL साठी अर्ज करण्याची वयोमर्यादा काय आहे?
उत्तर: उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाते.
Q3. महिला उमेदवारांसाठी अर्ज फी किती आहे?
उत्तर: सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी कोणतीही अर्ज फी आकारली जात नाही (अर्ज मोफत आहे).
4. SSC CHSL 2026 परीक्षा कधी आयोजित केली जाईल?
Tier-I आणि Tier-II परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील.
5. SSC CHSL Bharti 2026 म्हणजे काय?
SSC CHSL (Staff Selection Commission – Combined Higher Secondary Level) Bharti 2026 ही केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयोजित करण्यात येणारी सरकारी भरती परीक्षा आहे.
